यात्रेच्यावेळी करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई!!!
श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोँकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...
अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी...
दरवर्षी महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते....
संपूर्ण देशभरातून लाखो भाविक कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येतात....
ही यात्रा २-३ दिवस असते...या वेळी मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे हे काही फोटो...
Yatra | Yatra | Yatra |
No comments:
Post a Comment